सलून चालकाच्या मुलाची भारतीय क्रिकेट संघात निवड
मित्रांनो आसे म्हणतात की क्रिकेट हा पैशावाल्यांचा खेळ आहे पण तसे नाही, तुमच्यामध्ये जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकता.हे एका सलून चालकाच्या मुलाने दाखवून दिले आहे.
नुकत्याच झालेल्या बांगलादेश येथे झालेल्या पहिल्या क्रिकेट टीम मध्ये भारताच्या बाजूने कुलदीप सेन (रिवा मध्यप्रदेश) याचं पदार्पण झाले.त्याने या मॅचमध्ये दोन विकेट पण घेतल्या.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवला.
![]() |
| Indian cricker Kuldeep Sain |
ह्या मॅच बद्दल कुलदीप सेन च्या वडिलांना (रामपाल सेन) विचारले असता त्यांनी सांगितले की मी मॅच पाहिली नाही.कारण त्या दिवशी रविवार होता त्यामुळे सलून दुकानात ग्राहक भरपूर असतात.तसेच माझ्याकडे टिव्ही अथवा मोबाईल पण नाही.त्यामुळे मी मॅच पाहु शकलो नाही.
भारतीय क्रिकेट संघातील नाभिक समाजाच्या कुलदीप सेन बद्दल आधीक माहितीसाठी खाली क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇
भारतीय क्रिकेट टिम मध्ये आपल्या मुलाची निवड झाली तर तो चांगलाच खेळला आसेल आसे कुलदीप सेन यांच्या वडिलांनी सांगितले.आपला मुलगा क्रिकेट खेळतो याची वडिलांना जानीव तेव्हा झाली जेव्हा कुलदीप सेन वडिलांना 500 रुपये मागण्यासाठी गेला तेव्हा.
![]() |
| Rampal Sain |
कुलदीप सेन ला क्रिकेट ची सुरवातीपासून आवड होती.त्याची जिद्द आणि चिकाटी पाहून त्यांच्या कोच प्रशिक्षकाने एक रुपया न घेता कुलदीप सेन याला क्रिकेट चे प्रशिक्षण दिले.
राजस्थान रॉयल्स मध्ये सुमार कामगिरी
IPL2022 मध्ये कुलदीप सेन याची राजस्थान रॉयल्स मध्ये निवड झाली होती.त्यावेळी कुलदीप सेन यांने उत्तम कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.तीच कामगिरी पाहून कुलदीप सेन याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे.
कुलदीप सेन यांने संधी चे सोन केल आहे.कुलदीप सेन ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्यLN9fkh7w





0 Comments
सदरील वेबसाईट हि शासनाची नसुन शासनाच्या योजनांची फक्त माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या वेबसाईट च्या माध्यमातून केल जात.या वेबसाईट वरील माहिती पुर्णपणे इतर माहिती सी जुळवुन पहावी.