Nabhik Samajatil Mukhay Ghatna

     2022 मधील नाभिक समाजातील
       ♦️ मुख्य घटनांचा आढावा♦️

==================================

       ♦️ जावेद हबीब ची माफी

     Nabhik Samajatil Mukhay Ghatna  वर्षाच्या सुरवातीला च महिलेच्या भांगात थुंकल्यामुळे हिंदू संघटनेच्या दबावामुळे हेअरस्टाईलीस जावेद हबीब यांने जाहीर माफी मागितली

       अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा 

       👆👆👆👆👆👆👆👆👆👆

♦️ धनराज वाघमारे चा राज्यपालांनी केला सत्कार

कोविड19 च्या काळातील सामाजिक कार्याची दखल घेऊन बिड जिल्ह्यातील नाभिक समाजाचे धनराज वाघमारे यांचा राज्यपालांनी सत्कार केला.

      अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा 

          👆👆👆👆👆👆👆👆


♦️ बीड जिल्ह्यातील चालत फिरत सलून

बिड जिल्ह्यातील विश्वनाथ वाघमारे यांनी चारचाकी टेम्पोत सलून दुकान चालु करुन सर्व मिडीयाचे लक्ष केंद्रित केले Nabhik Samajatil Mukhay Ghatna 2022

      अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा 

              👆👆👆👆👆👆👆


♦️ कापलेल्या केसांपासून 126 कोटी उत्पन्न

तिरुपती बालाजी मंदिरात कोविड 19 च्या काळात दान केलेल्या केसांपासून वर्षाकाठी 126 कोटी मिळाल्याचे तिरुपती देवस्थानने जाहीर केले.

     अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा 

           👆👆👆👆👆👆👆👆

♦️ संत सेना महाराज जयंती साठी दोन लाख

संत सेना महाराज जन्मस्थळी जयंती साजरी करण्यासाठी मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दोन लाखाचा निधी दिला होता.

       अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा 

                👆👆👆👆👆👆

♦️ द्वितीय नाभिक साहित्य संमेलन

महाराष्ट्र नाभिक कला साहित्य मंचाच्या वतीने शेगाव येथे नाभिक समाजाचे द्वितीय साहित्य संमेलन उत्साहात पार पडले.प्रचंड प्रतिसाद,सम्मेलन अध्यक्ष प्रा प्रदिप कदम हे होते,अनेक लेखक, कवींच्या पुस्तकांचे प्रकाशन.

      अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा 

               👆👆👆👆👆👆👆

♦️ क्रिडा, शिक्षण आणि नौकरी

क्रिडा- भारतीय क्रिकेट टिम मध्ये नाभिक समाजाच्या अत्यंत गरीब कुटुंबातील कुलदीप सेन ची निवड हि अभिमानास्पद गोष्ट घडली Nabhik Samajatil Mukhay Ghatna 2022

    अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा 

          👆👆👆👆👆👆👆👆

♦️ न्यायाधीश पदी सौ आरती गायकवाड

नांदेड जिल्ह्यातील आरतीताई गायकवाड यांची MPSC  च्या माध्यमातून जिल्हा न्यायालयात न्यायाधीश पदी निवड झाली.आरतीताई गायकवाड यांनी लग्नानंतर,एका मुलीला जन्मानंतर mpsc‌ चा अभ्यास करून न्यायाधीश पदी निवड झाली.

       अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा 

                👆👆👆👆👆👆

♦️ MPSC  च्या माध्यमातून बिड जिल्ह्यातील मुकूंद हजारे यांची सहायक अभियंता म्हणून निवड

       

♦️ MPSC च्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील प्रियंका सुरेश माने PSI  पदी निवड.

 

♦️ विधानपरिषदेवर रामचंद्र प्रधान

उत्तर प्रदेश मधील विधान परिषदेवर आमदार म्हणून नाभिक समाजाचे रामचंद्र प्रधान यांची उत्तर प्रदेश मध्ये निवड ही नाभिक समाजासाठी अभिमानाची बाब आहे

♦️ लातूर येथे मोफत वस्तीगृह

संत सेना महाराज मंदिर लातूर येथे नाभिक समाजाच्या वतीने गोरगरीब हुशार विद्यार्थ्यांना मोफत वस्तीगृह स्थापन करण्यात आले.हि मराठवाड्यातील पहिली घटना आहे

♦️ वादग्रस्त विधान नाभिक समाजा बद्दल 

राजकारणी लोकांनी विरोधकांवर टीका करण्यासाठी नाभिक समाजाचा आणि सलुन व्यवसायाचा उल्लेख केला यात   जालण्याचे खासदार -रावसाहेब दानवे,सातार्याचे नरेंद्र पाटील, पैठण चे संदिपान भुमरे, खासदार सुप्रिया सुळे, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, खासदार भास्करराव जाधव या नेत्यांनी आपल्या भाषणात नाभिक समाजाचा आणि सलुन व्यवसायाचा उल्लेख केला 

♦️ नंदुरबार येथे सलून दरवाढ केल्यामुळे सलून दुकानावर दगडफेक व मारहाण करण्यात आली नंतर सर्वांसमक्ष माफी मागितल

♦️ अमर झेंडे यांना महाराष्ट्र शासनाचा कलारत्न पुरस्काराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सन्मानित केले*

Amar Zende


      अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा 

                 👆👆👆👆👆

♦️ राजस्थान मध्ये केशकला बोर्डाची स्थापना महेंद्र गहलोत अध्यक्ष

     अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा 

            👆👆👆👆👆👆👆

♦️ आंध्रप्रदेश मध्ये नाभिक समाजाच्या सन्मानासाठी कायदा बनवण्यात आला

       अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा 

♦️ खासदार अमोल कोल्हे यांचा दहा लाखाचा निधी पन्हाळगडावरील नरवीर शिवाजी काशीद यांच्या स्मारकासाठी मंजूर


♦️ इंग्लंड च्या पंतप्रधान पदी मुळ पंजाब चे न्हावी समाजाचे ऋषी सुनक यांची निवड Nabhik Samajatil Mukhay Ghatna 2022

Rushi sunak


♦️ सलून दुकानात स्पोट आणि स्टोक याने ग्राहकाचा मृत्यू झाला.सलून बद्दल उलटसुलट चर्चा


♦️ ग्रामपंचायत ने टाकलं सलुन दूकान, नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायत ने 50% दराने गावकऱ्यांना सलून सेवा दिली

Grampanchayat Salon


♦️ रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी सलुन व्यवसायात आगमन सलुन ब्युटी पार्लर मध्ये विस हजार कोटी ची गुंतवणूक करनार Nabhik Samajatil Mukhay Ghatna 2022

        अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा 

♦️ EWS आरक्षणाला तामिळनाडू चे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा विरोध सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल


♦️ ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यात थेट जनतेतून सरपंच पदी नाभिक समाजाचे पाच तर सदस्य पदी 25 जनांची निवड

 महाराष्ट्रात केशकला बोर्डाची सरकारला विसर

♦️ सेलू मध्ये दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार नाभिक समाजाचा मोर्चा महिला आयोगाने घेतली दखल

♦️ संत नगाजी महाराज सांस्कृतिक सभागृहांचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन Nabhik Samajatil Mukhay Ghatna 2022

♦️ कोवीड 19 या म्हातारीच्या काळात 42 सलून चालकांनी आत्महत्या केल्या संपूर्ण भारतात नाभिक समाजासाठी महाराष्ट्रातील दु:खद घटना घडली Nabhik Samajatil Mukhay Ghatna 2022