Grampanchayat Election


    ग्रामपंचायत‌‌ निवडणुकीत नाभिक

         समाजाचा टक्का किती ?

Grampanchayat Election

सर्व प्रथम ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 

  Grampanchayat Election माणसात न्हावी हुशार म्हणून प्रसिद्ध असलेल्या तसेच निवडणुकीच्या आधी निकाल सांगणारा न्हावी दादा सर्वांना खुर्चीवर बसवतो पण स्वतः राजकारणातील खुर्ची पासून कोसो दूर आहे.हे नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात ५५ लाख (नेत्यांच्या म्हणण्यानुसार) नाभिक समाज आसनार्या समाजात बोटावर मोजता येतील इतकेच उमेदवार ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाली आहेत.ही बाब नाभिक समाजासाठी निश्चितच विचार करण्यासारखी आहे.

अखंड भारतावर नंद घराण्यांचे साम्राज्य

         एक काळ असा होता की नाभिक कुळातील महापद्मनंद, धनानंद, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक यांची अखंड भारतावर एकहाती सत्ता होती.केंद्रीय शासनप्रणाली चे जनक म्हणून महापद्यनंद या नाभिक कुळातील राजाचे नाव आजही घेतलं जातं.येवढा राजकीय वारसा लाभलेल्या नाभिक समाजाचे ग्रामपंचायत निवडणुकीत  Grampanchayat Election बोटावर मोजता येतील इतकाच सहभाग आसने हि खेदाची बाब आहे.

    सोशल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार नाभिक समाजातील ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच व सदस्य यांची यादी खास वाचकांसाठी देत आहोत.

           ग्रामपंचायत निवडणुक 2022

१८ डिसेंबर २०२२ रोजी ग्रामपंचायत निवडणूक झाली यात थेट जनतेतून सरपंच पदाची निवड करण्यात आली त्यात नाभिक समाजातील सरपंच व सदस्य यादी Grampanchayat Election 2022

=======================

१) श्री नाथा खंडागळे -सरपंच पदी

ग्रामपंचायत चिनके ता.सांगोला‌ 

जिल्हा सोलापूर 

२) सौ अनिता योगेश जाधव -सरपंच पदी

ग्रामपंचायत येणिये खुर्द जिल्हा पुणे.

३) सौ पुष्पाताई नानासाहेब धाकतोंडे-सरपंच पदी

ग्रामपंचायत डिकसळ,ता कळंब जिल्हा उस्मानाबाद  "Grampanchayat Election 2022"

४) मा.अंकुश(मामा)जाधव यांची निमगाव (म.)ग्रामपंचायत सदस्य पदी निवड 

५)उद्योजक-मा.सचिन (अण्णा) डांगे यांची यशवंतनगर ग्रामपंचायत सदस्यपदी भरघोस मतांनी निवड 

६) नागेश (संतोष) चन्ने आमगाव तालुका यांची ग्रामपंचायत सदस्य पदी निवड

७) सौ कविता लिंगे निमखेडा ता.मैदा जी.नागपुर यांची ग्रामपंचायत सदस्य पदी निवड 

८) सुर्यकांत विठ्ठल जाधव ,तारदाळ ग्रामपंचायत सदस्य पदी निवड 

९) सौ. रेखा हरिश्चंद्र गायकवाड  , सदस्य अंबप ग्रामपंचायत जि. सांगली

१०) रमेश मुंजाजी वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य हेलस ता मंठा जिल्हा जालना 

११)  महेश नानासाहेब गोरे ढेकळेवाडी ग्रामपंचायत सदस्य पदी निवड

१२) अनिल साळुंखे नेर्ले ग्रामपंचायत सदस्य पदी निवड

१३) कु पल्लवी डिग्रजकर बाळेघोल ग्रामपंचायत सदस्य पदी निवड

१४) प्रकाश पांडुरंग आहिरे दाभाडि ग्रामपंचायत सदस्य पदी निवड ता मालेगाव जी नाशिक 

१५) अतूल दामोदर कदम तळेगाव दिघे ग्रामपंचायत सदस्य पदी निवड ता संगमनेर

१६) श्रीकांत नामदेव खिर्डेकर येळगाव ग्रामपंचायत सदस्य पदी निवड जी बुलढाणा 

१७) कु.सिद्धी सुरेश शिंदे,वाघ्रट लिंबुवाडी ग्रामपंचायत सदस्य पदी निवड

१८) सौ.जान्हवी पंकज कदम शिरगाव ग्रामपंचायत सदस्य पदी निवड ता जी रत्नागिरी

१९) सौ साक्षी मनोज चव्हाण साखरपा ग्रामपंचायत सदस्य पदी निवड ता संगेमेश्वर जि.रत्नागीरी

20)दशरथ रामदास शिंदे ,ग्रामपंचायत सदस्य , येवती ता. लोणार जि. बुलढाणा






या यादीमध्ये सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांची यादी टाकलेली आहे काही आजुन बाकी असल्यास कळवावेGrampanchayat Election 2022