शिवपुत्र संभाजी महानाट्यात औरंगजेबाची
भुमिका साकारनारे डॉ गिरीश ओक
औरंगजेब म्हणतो,"माझा एकजरी पुत्र छत्रपती संभाजी सारखा असता तर मी संपुर्ण देशावर राज्य केले असते".डॉ.गिरीश ओक
Shivputra Sambhaji प्रसंग होता शिवपुत्र संभाजी या महानाट्यात खुद्द औरंगजेबाची भुमिका साकारनारे जेष्ठ अभिनेते डॉ गिरीश ओक यांना भेटण्याचा योग आला.शांत, संयमी,अभ्यासु व्यक्तिला काय विचारावे? म्हणून मी एक प्रश्न विचारला की डॉ साहेब तुम्ही औरंगजेबाची भुमिका साकारताना तुम्हाला औरंगजेबाचा कोणता गुण आवडला?
यावर डॉ गिरीश ओक यांनी माझ्याकडे बघून स्मितहास्य करून म्हणाले ,"की जरी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना मारले असले तरी त्याला नेहमी असे वाटायचे की संभाजी महाराजांसारखा माझा एक जरी पुत्र आसता तर मी या संपूर्ण भारत देशावर केले असते."Shivputra Sambhaji
म्हणजे शत्रुला पण हेवा वाटावा असे चरित्र छत्रपती संभाजी महाराजांचे होते हे आज शिवपुत्र संभाजी महानाट्यात औरंगजेबाची भुमिका साकारनारे अभिनेते डॉ गिरीश ओक यांच्या कडून माहिती मिळाली.खरोखर छत्रपती संभाजी महाराजांचा सत्य इतिहास उघड्या डोळ्यांनी पहायचा असेल तर “Shivputra Sambhaji Mhanatya” शिवपुत्र संभाजी हे महानाट्य कुटूबासह जरुर पहा
श्री माधव भाले


0 Comments
सदरील वेबसाईट हि शासनाची नसुन शासनाच्या योजनांची फक्त माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या वेबसाईट च्या माध्यमातून केल जात.या वेबसाईट वरील माहिती पुर्णपणे इतर माहिती सी जुळवुन पहावी.