Jivaji Mahale statue by Keshavrao Dhondge नमस्कार मित्रांनो आज आपण मा खासदार केशवराव धोंडगे यांच्या कार्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत.दिनांक 1 जानेवारी रोजी स्व केशवराव धोंडगे यांचे वयाच्या 102 व्या वर्षी निधन झाले आहे. केशवराव धोंडगे हे मराठवाड्यातील मुलूख मैदानी तोफ म्हणून पण ओळखले जातात.त्यांची विधानसभेत अनेक भाषणे गाजली आहेत.ते शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते होते.शेतकर्यांसाठी ते अहोरात्र झटले.केशवराव धोंडगे हे विधानसभेवर सहा वेळा निवडून गेले तसेच एक वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत.
जिवाजी महाले पुतळ्याची स्थापना
मित्रांनो केशवराव धोंडगे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी होते,शेकापचे ज्येष्ठ नेते होते तसेच सहा वेळा आमदार व एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.केशवराव धोंडगे यांनी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील आपल्या गावी बहादरपुर येथे 15 ,November 2017 पुतळ्याचे उद्घाटन झाले आपल्या आईचा पुतळा काढून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुख्य अंगरक्षक व प्रतापगडावर अफजलखानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवून इतिहासात "होते जिवाजी म्हणून विचले शिवाजी ” या म्हणीने अजरामर झालेले वीर जिवाजी महाले यांचा पुतळा बसवला आहे.यावरुन स्व.केशवराव धोंडगे यांचे इतिहास प्रेम दिसून येते.Jivaji Mahale statue by Keshavrao Dhondge
आशा या जेष्ठ नेत्याची प्राणज्योत दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात प्राणज्योत 102 व्या वर्षी मालवली.त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो हीच प्रार्थना
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


0 Comments
सदरील वेबसाईट हि शासनाची नसुन शासनाच्या योजनांची फक्त माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या वेबसाईट च्या माध्यमातून केल जात.या वेबसाईट वरील माहिती पुर्णपणे इतर माहिती सी जुळवुन पहावी.